Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुमच्या आत कुणाबद्दल राग, द्वेष, मत्सर किंवा असंतोष असला तरी तो मुळात तुमच्याविरुद्धच काम करतो.
विश्रांती ही सर्व कृतींचा पाया आहे. निश्चलता ही सर्व गतिमानतेचा पाया आहे.
तुमच्या आतील जीवन आनंदी होण्यासाठी आतुर आहे, कारण आनंद हा निर्मितीच्या मूळ स्रोताचा स्वभाव आहे.
सगळीकडे जादू आहे. ती कशी जगायची हे जर तुम्ही शिकलात, तर मग जीवन हे रोजच्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
तुम्ही जर सतत नवनवीन परिस्थितींना सामोरे जाताय, तर याचा अर्थ तुम्ही एक विकासाचं आणि मोठ्या शक्यतेचं जीवन जगत आहात.
हजारो वर्षांपासून, भारत ही जगातील सगळ्यात प्रगत अर्थव्यवस्था आणि संस्कृती होती. आज आपण मंगळ आणि सूर्यापर्यंत पोहोचत आहोत. जर आपण प्रत्येकामध्ये आध्यात्मिक शक्ती प्रज्वलित केली, तर आपण सांस्कृतिक वैभव पुन्हा प्राप्त करू शकतो. चला आपण हे घडवून आणूया
तुम्ही अंतर्मुख झालात तर तुम्हाला अशी एक जागा सापडेल जिथे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे.
तुमची ऊर्जा आणि जागरूकता थेट जोडलेली आहे. जर तुमच्या ऊर्जा तीव्र आहेत, तर तुमची जागरूकता स्वाभाविकपणे वाढते आणि तीक्ष्ण होते.
ठाम आवडी-निवडींमुळे तुम्ही जीवनातल्या अनेक शक्यतांचे दरवाजे बंद करता.
मला माहित नाही' ही नकारात्मक मनःस्थिती नाही. प्रत्येक शोध याच जाणिवेतून तयार झाला आहे.