Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जर तुमच्यासाठी तुमचं जीवन मौल्यवान असेल, तर या जीवनाच्या स्त्रोताचा ठाव घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला नको का.
जर तुम्हाला तुमची नाती चांगली ठेवायची असतील, तर सतत स्वतःला आठवण करून द्या की दुसरा माणूस तुमच्याहून जास्त महत्वाचा आहे.
सत्य कुठे लपलेले नाही - तुम्ही त्यापासून लपत आहात.
वेगळं असण्याच्या इच्छेमुळे तुम्ही स्वतःला इतर सृष्टीपासून विलग करता. आणि मग तुम्ही एकटं वाटण्याबद्दल तक्रार करता.
तुमच्या जीवनातले परिश्रम, कष्टांनी नाही तर प्रेम आणि आनंदाने असू दे.