Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
आपल्याला कुटुंब, समाज, राष्ट्र आणि जगात स्थिरता हवी असेल, तर आपल्याला व्यक्तिगत माणसांमध्ये स्थिरता निर्माण करावी लागेल.
ध्यान हा गुण आहे, कृती नाही.
प्रश्न हा नाही की जीवनाचा उपयोग काय आहे; ते जसं आहे तसं अगदी सुंदर आहे.
तुम्ही किती पैसे कमावता यावरून केवळ तुमच्या आयुष्यातील सोयीसुविधा ठरतात; आयुष्याची गुणवत्ता नाही.
जीवन हे एक रहस्य आहे, त्याचा आनंद घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी नाहीये. नवरात्रीचा सण या मूलभूत दृष्टिकोनावर आधारित आहे.
जर तुम्हाला मनात स्पष्टता कशी आणायची हे माहीत असेल, तर तुम्ही पहाल की संपूर्ण विश्व खुलं आहे
जीवन एक वैश्विक घडामोड आहे, त्यात सहभागी न झाल्यामुळे ते कंटाळवाणं वाटतं.
तुमच्या मनाच्या निश्चलतेत पारलौकिक बोधशक्ती आणि बुद्धिमत्ता दडलेली आहे.
ज्याप्रमाणे आपल्या जबाबदाऱ्या जिवंत लोकांसाठी आहेत, तशाच त्या मृत लोकांसाठी सुद्धा आहेत. मृत्यूनंतर मर्यादित कालावधीसाठी, मृतांवर प्रभाव पाडण्याची संधी असते.
In the end, who you are is what will manifest in the world.
ज्या लोकांनी स्वतःचं जीवन नरक बनवलं आहे, त्यांनाच स्वर्गात जायचं असतं. ज्या लोकांनी त्यांचं जीवन स्वर्ग बनवलं आहे, ते कुठेही गेले तरी मस्त राहतात.
जर तुम्ही तुमचं जीवन प्रतिक्रियेकडून जाणीवपूर्वक प्रतिसादाकडे नेलंत, तर तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणि अनुभव पूर्णपणे तुम्हीच ठरवू शकाल. हेच आत्मज्ञान आहे