गुरुपौर्णिमा भौतिक सीमित प्रकृती ओलांडून पलीकडे जाण्याची मानवी क्षमतेचा उत्सव व आदियोगीची महानता ज्यांनी हे साध्य केले त्यांच्याप्रती हा कृतज्ञतेचा उत्सव सोहळा आहे. - सद्गुरू
ईशा योग केंद्रात अन्नदान
गुरु पौर्णिमेच्या पावन समयी सर्व साधक आणि ईशा योग केंद्रातील व्हॉलेंटियर्ससाठी पवित्र अन्न अर्पण करा!
गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी?
आपण आमच्यासोबत ईशा योग केंद्रामध्ये किंवा आपल्या घरीसुद्धा गुरु पौर्णिमा साजरी करू शकता.
ईशा योग केंद्रातील गुरुपौर्णिमेच्या उत्सवात सर्वजण विनामूल्य सहभागी होऊ शकतात.
- सायं 5.50-6.00 भारतीय प्रमाणवेळ: गुरु पादुका स्तोत्र (विनामूल्य ऐका आणि डाऊनलोड करा)
- संध्याकाळी 6.00 भारतीय प्रमाणवेळ: वेबस्ट्रीमचे थेट प्रसारण पहा
- वेबस्ट्रीम नंतर दहा मिनिटे: ब्रम्हानंद स्वरूप मंत्रघोष ((विनामूल्य ऐका आणि डाऊनलोड करा))
सद्गुरूंच्या सान्निध्यात राहण्यासाठी, सद्गुरू अॅप डाऊनलोड करा.