"एक गुरु म्हणजे जणू एक जिवंत नकाशा असल्या प्रमाणे आहे - जो सर्वाधिक महत्वाचा ठरतो जेव्हा तुम्ही एका अनोळखी प्रांतात हरवलेले असता." - सदगुरू सद्गुरू श्री ब्रम्हा, एक प्रचंड सिद्धींचा दैदिप्यमान योगी, जो शंभर वर्षांपूर्वी होऊन गेला, ज्यांनी आदी गुरुना संपूर्ण शरण झाल्यानंतर, त्यांच्या भक्तीतून ही समधुर रचना प्रकटली. आदिगुरु म्हणजे पहिला गुरु. योग परंपरेत शिवांना एक देव म्हणून पाहिले जात नाही तर पहिला गुरु म्हणून पाहतात. त्याची शिकवण आणि ज्ञान काळाच्या कसोटीवर सदैव खरं उतरलंय आणि लोकांना त्यांच्या सर्वोच्च संभावना साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आलंय. हे गीत आदि गुरूच्या कृपेला साकडं घालतं.
Subscribe