Login | Sign Up
logo
search
Login|Sign Up
Country
  • Sadhguru Exclusive
Also in:
বাংলা
English

मासिक सत्संग

तुमचा इनर इंजिनीयरिंगचा अनुभव आणखी गहन करण्याची आणि सरावांमधल्या चुका सुधारण्याची एक संधी आहे.

7:30 AM IST, May 5 2024

(प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार)

ऑनलाइन आणि व्यक्तिशः दोन्ही उपलब्ध

Highlights

शांभवी महामुद्रा क्रियेचा सराव करा, इशांगाच्या(प्रशिक्षक) मार्गदर्शनाखाली

तुमच्या सराव-संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवा

सद्गुरूंनी मार्गदर्शित केलेल्या शक्तिशाली ध्यानाचा अनुभव घ्या

सद्गुरूंचे प्रेरणादायी व्हिडियो पहा

सत्संगला उपस्थित राहण्याचे मार्ग

व्यक्तिशः

तुमच्या जवळच्या केंद्रावर मासिक सत्संगासाठी उपस्थित रहा.
तारीख: ५ मे २०२४
वेळ: सकाळी ७:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

माझ्या जवळचे एक केंद्र शोधा
ऑनलाइन

मासिक सत्संगामध्ये तुमच्या घरातून सहभागी व्हा. It is available in English, Hindi, Tamil, Telugu, Kannada and Marathi.
तारीख: ५ मे २०२४
वेळ: सकाळी ७:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

सत्संगासाठी येथे नोंदणी करा

मार्गदर्शक सूचना

व्यक्तिशः सत्संग

  • सत्संग फक्त शांभवी महामुद्रा क्रियेची दीक्षा घेतलेल्यांसाठीच खुला आहे.

  • सत्रामध्ये सामील होताना रिकाम्या पोटी असण्याची खात्री करा.

  • कृपया वेळेच्या किमान १५ मिनिटे आधी बसून घ्या.

ऑनलाइन सत्संग

  • ऑनलाईन सत्संग शांभवी महामुद्रा क्रियेमध्ये दीक्षा घेतलेल्यांसाठीच खुला आहे.

  • सत्संगसाठी शांभवीची दीक्षा न घेतलेली कोणतीही व्यक्ती ,आपल्या कुटुंबातील सदस्य असली तरी, उपस्थित राहणार नाही याची काळजी घ्या.

  • सत्रामध्ये सामील होताना रिकाम्या पोटी असण्याची खात्री करा.

  • आपल्या जागेत अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सद्गुरूंचे छायाचित्र ठेवून त्यासमोर एक दिवा लावणे योग्य ठरेल. जमिनीवर बसणे चांगले.

  • हा वेळ केवळ सत्संगासाठी समर्पित करा, आणि संपूर्ण कालावधीसाठी कोणताही अडथळा किंवा व्यत्यय (जसे की शौचालय वापरणे, कॉलला उत्तर देणे किंवा मेसेज तपासणे) येणार नाही याची खात्री करा.

  • आपल्याकडे स्थिर इंटरनेट कनेक्शन आहे याची खात्री करा.

  • लॅपटॉपद्वारे सामील होणे आणि आपला फोन स्विच ऑफ ठेवणे चांगले. जर फोनवरून सामील होत असाल, तर फोन ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड वर ठेवा.

  • आपले कनेक्शन स्थिर आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही आपल्याला वेळेच्या कमीतकमी 15 मिनिटे आधी लॉग इन करण्याचा आम्ही सल्ला देतो. सत्र सकाळी बरोबर 7:30 वाजता सुरू होते.

yyyyy
 
Close